Ferfar #1090 · कवडापुर
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- अनील नामदेव राठोड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
मा उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे आदेश क्रमांक रामाक्र 03/ एल एन डी 18/2026-27 आदेश पारीत दिनांक 27/09/2026 नुसार मोजा- कवडापूर, पहन 26 सर्व्हे क्र. 100 आराजी 2.02 हे. आर जमा 3.75 ही भुमीधारी हक्कावर काबीलकास्त अहस्तांतरणीय प्रवर्गातील शेतजमीन आदेशात नमुद रु. 10,49,289/- रुपांतरण अधिमूल्य शासनजमा झाल्यानंतर भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग । मध्ये परावर्तीत करण्याबाबत तसेच सदर सर्व्हे नं. च्या 7/12 वरील असलेली अहस्तांतरणीय नोंद व काबिलकारत नोंद कमी करण्याबाबत आदेशान्वये नोंद.