Ferfar #809 · कोहळा
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24
आदेश दिनांक : 07/05/2024
लिहून घेणार : बैंक ऑफ बडौदा शाखा,बेला
लिहून देणार : प्रवीण कृष्णाजी भोबे यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे बैंक ऑफ बडौदा शाखा,बेला कडून रक्कम रुपये 201000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2, 43/2.वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण कृष्णाजी भोबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOB/Bela/2026/967 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.