Ferfar #423 · बोरगांव (मजरा)
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- शालीनी भिमराव घुटके
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.11.एम.आर.सी.-81/2023-24
आदेश दिनांक : 07/05/2024
मौजा बोरगाव मजरा येथील खातेदार पवन शेषराव गावंडे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिपरा कडून घेतलेले कर्ज रू.१०००००/- च्या बोजाची परतफेड केल्याने सदर बँकेचाआदेश नुसार तसेच सदर बँकेचे पत्र सादर केल्यावरून मौजा बोरगावमजरा सर्वे क्र. 60 आरजी1.51 हे.आर. या शेतजमिनीवरील 7/12 वरून बोजा कमी करण्याची नोंद घेण्यात आली.