Ferfar #563 · सालई (खुर्द)
उमरेड, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- निवेदिता गुणवंत महानुर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : अप्पर तहसिलदार बेला
आदेश क्रमांक : रामाक्र 1/एल एन डी 18/2025-26
आदेश दिनांक : 10/07/2026
कोर्ट विद्यमान श्री.रविंद्र होळी मा.अप्पर तहसिलदार बेला यांचे महसूल न्यायालयीन रा.मा.क्र.1/एल.एन.डी.18/2025-26 सुधारित आदेश पारित दि.10/07/2026 चे आदेशानुसार सदर जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकार या रकान्यामध्ये नोंद असलेला सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-कोतवाल डुंग वाटप जमीन हा निर्बंधाचा शेरा कमी करण्यात आला ,सदर प्रकरण कोर्ट विद्य.विद्यासागर चव्हाण उपविभागीय अधिकारी, उमरेड यांचे न्यायालयीन राजस्व अपील प्र.क्र.96/एल.एन.डी.-18/2025-26 आदेश दि.30/09/2026 चे आदेशानुसार अपीलकर्ते श्री.मनोहर मोतीराम तेलंग यांनी दिनांक 23/09/2026 रोजीचा आपसी तडजोड झाल्यामुळे प्रकरण बंद केले असून आदेशानुसार नोंद .