सातबारा Watch

← चिखलधोकडा

Ferfar #571 · चिखलधोकडा

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
शालीनी भिमराव घुटके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र 39/एस आर व्ही 43/2026-27 आदेश दिनांक : 28/08/2026 मा नायब तहसिलदार बेला यांचे आदेश क्रमांक रामाक्र 39/एस आर व्ही 43/2026-27 आदेश पारीत दिनांक 28/08/2026 नुसार आपसी वाटणी खालील प्रमाणे पक्ष क्र.1)रेखा संदिप मेश्राम रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.1 यांच्या हिस्याला देण्यात आली. पक्ष क्र.2)किशोर नत्थुजी लामसोंगे रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.2 यांच्या हिस्याला देण्यात आली. पक्ष क्र.3) राजकुमार नत्थुजी लामसोंगे रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.3 यांच्या हिस्याला देण्यात आली. पक्ष क्र.4) पदमाकर नत्थुजी लामसोंगे रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.4 यांच्या हिस्याला देण्यात आली.