सातबारा Watch

← बोरीमाजरा

Ferfar #287 · बोरीमाजरा

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
शालीनी भिमराव घुटके
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मा.अप्पर तहसिलदार बेला यांचे आदेश क्रमांक रामाक्र 2 /एल एन डी 18/2025 26 आदेश पारीत दिनांक 25/09/2026 नुसार मौजा बोरीमाजरा, त.सा.क्र. 30, ता. उमरेड, जि. नागपुर येथील शेत स.क्र. 10 अनुक्रमे आराजी 4.66 हे. आर या जमीनीचे 7/12 मधील इतर अधिकारातील "कोतवाल डुंग" ही नोंद कमी करुन भोगवटदार वर्ग-2 (भुमिधारी) मधुन भोगवटदार वर्ग-1 (भुमीस्वामी) मध्ये परावर्तीत करण्याबाबत आदेशान्वये नोंद.