Ferfar #410 · नांदरा
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रामाक्र. 5/एल.एन.डी.-18/2025-26 दिनांक 20/07/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =63/1
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
स.नं. / गट नं. =63/2
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.रामाक्र. 5/एल.एन.डी.-18/2025-26मौजा-नांदरा,त.सा.क्र. 33
तालुका- उमरेड, जिल्हा नागपुर आदेश
मौजा नांदरा, त.सा.क्र. 33, ता. उमरेड, जि. नागपुर येथील शेत स.क्र. 63/1 व 63/2 अनुक्रमे आराजी 2.14 व 2.14 हे. आर भो. वर्ग-2 या काबिलकास्त प्रवर्गातील वाटप शेतजमीन भोगवटदार वर्ग-2 (भूमिधारी) मधुन भोगवटदार वर्ग-1 (भुमीस्वामी) मध्ये परावर्तीत करण्यात येत आहे.
तसेच 7/12 मधील इतर अधिकार मध्ये दर्ज असलेला "सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-सिलींग कायद्या अंतर्गत वाटप जमीन" हा शेरा कमी करुन अभिलेख दुरुस्त करावा.