सातबारा Watch

← सिर्सी

Ferfar #3321 · सिर्सी

उमरेड, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
विजय शेषराव बुधे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा.अप्पर तहसीलदार,बेला यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.371/एम.आर.व्ही-43/2025-2026 आदेश दिनांक 07/09/2026 नुसार मौजा सिर्सी येथील शेत सर्वे क्रमांक 126, आराजी 1.56, जमा 7.25, वर्ग 1 चे खातेदार 1)कुसुम नारायण घोडे 2)ईश्वर चिंधू घोडे यांनी वरील आदेशा प्रमाणे उत्तर-दक्षिण धुरा पाडून पूर्वे कडील भाग आराजी 0.75, जमा 3.50, पार्टी क्रमांक 1.कुसुम नारायण घोडे व उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिमे कडील भाग आराजी 0.81, जमा 3.75, पार्टी क्रमांक 2.ईश्वर चिंधू घोडे यांचे नावे करण्यात आली तसेच टिप सदर वाटणी पत्रान्वये पार्टी क्रमांक 2 व 3 यांना जाण्या येण्याचा 10 फुटाचा रस्ता हा पार्टी क्रमांक 1 चे हिस्यातून राहील