सातबारा Watch

← तितुर त. सा. क्र. 2

Ferfar #2542 · तितुर त. सा. क्र. 2

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 105/1
Talathi
रितेश पंढरी बहादुरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर , कुही लिहुन देणार : रोशन मनिराम आमधरे रा. तितुर त. सा. क्र. 2 यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 104, 105/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन मनिराम आमधरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.