Ferfar #1338 · धानोली त. सा. क्र. 2
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- रितेश पंढरी बहादुरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : IDBI BANK, वर्धमान नगर नागपूर
लिहून देणार : अरुन शामराव वाघ रा. धानोली त. सा. क्र. 2 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 11364 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक IDBI BANK यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.