सातबारा Watch

← वडेगांव त.सा.क्र. 51 अ

Ferfar #1583 · वडेगांव त.सा.क्र. 51 अ

कुही, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
संदीप ईश्वरदास निर्वाण
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 श्री.राधेश्याम देवराव हेडाऊ यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 164, मधिल खातेदार सिताबाई कृष्णाजी सोनकुसरेहे दि. 15/03/1978 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना कोणतेही वारस नसल्या बाबतचे शपथपत्र क्रमांक.2650540351268400275646 दिनांक.12/10/2026 व तसेच पोलीस पाटील मांढळ यांचे कडील जा.व क्रमांक.112 यांनी कोणतेही वारस नसल्याचे दाखला दिलेवरून गट नं/स.नं वर दाखल असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.