Ferfar #1510 · अंबाडी त.सा.क्र. 54
कुही, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : राजस्व अपील प्र. क्र.103/आर.टी.एस-59/2025-2
आदेश दिनांक : 30/09/2026
मा. उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे आदेश क्र . राजस्व अपील प्र. क्र.103/आर.टी.एस-59/2025-26 दिनांक 30/9/2026 नुसार मौजा अंबाडी तह . कुही येथील भूमापन क्र 13 वरील दिनांक 17/3/2017 रोजी प्रमाणित केलेला वारस फे क्र 950 उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे आदेशनुसार कायम ठेवण्यात येत असून श्रीमती हावसाबाई रामेश्वर वडे यांची नोंद सातबारा वर घेण्यात आली.