Ferfar #1560 · खेंडा त.सा.क्र 68
कुही, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1
- Talathi
- अस्मिता चंदूजी डांगाले
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंढल , अचल कार्यालय /शाखा मंढल
लिहुन देणार : चंद्रशेखर कवडु खोब्रागडे रा. खेंडा त.सा.क्र 68 सर्वे नंबर 101/1 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर कवडु खोब्रागडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 496 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.