सातबारा Watch

← माजरी त.सा.क्र 68

Ferfar #1864 · माजरी त.सा.क्र 68

कुही, नागपूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
अस्मिता चंदूजी डांगाले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 कोर्ट विद्यमान तहसीलदार कुही यांचे आदेश रा.मा.क्र.97/एलएनडी.18/2026 दि 31/08/2026 नुसार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आले. मंडळ अधिकारी, मांढळ व ग्राम महसुल अधिकारी सा.क्र. 68 यांना आदेशीत करण्यात येते की, मौजा माजरी तह. कुही जि. नागपूर येथील शेत सव्र्व्हे क्र. 225 आराजी 0.81 हे. आर वर्ग-2 मधुन वर्ग-1 मध्ये परावर्तीत करुन या शेतजमीनीच्या 7/12 मधील इतर अधिकार मध्ये सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-भुमीधारी हक्काने प्राप्त झालेली जमीन अशी दर्ज असलेली नोंद कमी करून महसुली अभिलेख दुरुस्त करण्याबाबाबत आदेशीत केल्यावरून नोंद घेण्यात आली.