सातबारा Watch

← आंभोरा (खुर्द) त.सा.क्र 62

Ferfar #1132 · आंभोरा (खुर्द) त.सा.क्र 62

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
203/1/अ, 206, 207/1
Talathi
गोपालकृष्ण रामाजी नान्हे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही लिहून देणार : प्रभाकर नत्थुजी बावनकुळे रा.आंभोरा(खुर्द) त.सा.क्र 62 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 04 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 476000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-40/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 476000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.