सातबारा Watch

← बोथली त.सा.क्र 65 अ

Ferfar #721 · बोथली त.सा.क्र 65 अ

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
228/1
Talathi
अमित नारायणराव रिनके
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही लिहून देणार : भोलेश्वर गोविंदा आतीलकर रा. बोथली त.सा.क्र 65 अ यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक 02 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-12/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.