सातबारा Watch

← धानला त.सा.क्र 65

Ferfar #1401 · धानला त.सा.क्र 65

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
319/3
Talathi
वैभव विवेक गेडाम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कुही लिहून देणार : देवेंद्र लक्ष्मण शेंडे रा. धानला त.सा.क्र 65 यांनी दुय्यम निबंधक कुही यांचेकडील दस्त क्रमांक AG33/NZ/MKCC/BOJA-Devendra laxman Shende/2026-27 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.