सातबारा Watch

← फेगड त.सा.क्र. 66

Ferfar #1388 · फेगड त.सा.क्र. 66

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
139/1
Talathi
योगेश अण्णाराव बनसोडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : फेगड सेवा सहकरी संस्था मर्यादित लिहून घेणार : लिंगू गोमा मेश्राम यांनी सर्व्हे क्रमांक : 139/1 तपशिल : फेगड सेवा सहकारी संस्था मर्या.शाखा मांढळ कडून रु.165000/-(एक लाख पासष्ट हजार)कर्ज घेतले.दि.08/06/2022 ( 1175 ) - 1293 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. महाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 नुसार पीक कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र नुसार कर्ज नोंद कमी करण्यात आली.