सातबारा Watch

← क -हांडला त.सा.क्र 73

Ferfar #1761 · क -हांडला त.सा.क्र 73

कुही, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
570/1, 615
Talathi
अमित ज्ञानेश्वर काळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया,मांढळ लिहुन देणार : उत्तम श्रीराम काकडे रा.कऱ्हाडाला त.सा.क्र. 73 गट नंबर/ सर्वे नंबर 570/1, 615 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम श्रीराम काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया,मांढळ यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.