सातबारा Watch

← विरखंडी त.सा.क्र. 70

Ferfar #1493 · विरखंडी त.सा.क्र. 70

कुही, नागपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
मोहन बापु पवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शुभम अशोक आंबिलडूके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शुभम अशोकराव आंबीलडुके ऐवजी शुभम अशोक आंबिलडूके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कुही यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.6078 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- NR-2545138 अन्वये शुभम अशोकराव आंबीलडुके ऐवजी शुभम अशोक आंबिलडूके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .