Ferfar #511 · परसोडी(रिठी) त.सा.क्र 50
कुही, नागपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1
- Talathi
- अश्विनी अशोकराव लोखंडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री.सुखदेव किसन मांढरे यांनी अर्ज दिला की,मौजा परसोडी(रीठी) गट नं/स.नं 5/1,आराजी.1.81 हे आर जमा.3.10 भोग वर्ग 1 मधिल खातेदार रुखमाबाई किसन मांढरे हे दि. 27/01/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.