सातबारा Watch

← सुकळी (रि) त.सा.क्र. 40 अ

Ferfar #1175 · सुकळी (रि) त.सा.क्र. 40 अ

भिवापुर, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
37/1
Talathi
अंकीत हनुमान आस्वले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कलि/ कानुनगो/तह-भिवा./कावि-186/2025 आदेश दिनांक : 25/06/2025 मौजा सुकळी रीठी येथील खातेदार श्री.चंद्रभान पांडुरंग काटवले यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांद कडून रु.1,40,000 रु. चे पीककर्ज घेतले असून मा.तहसीलदार भिवापूर यांचे वरील संदर्भीय आदेश तसेच शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांद यांच्या वर्दी रिपोर्ट नुसार संबंधित खातेदार यांच्या मौजा सुकळी रीठी येथील बाजूस दिलेल्या शेतजमिनीच्या सर्वे क्रमांकावर रु.1,40,000 ची बोजा (कर्ज) नोंद करण्यात आली.