Ferfar #1174 · सालेभट्टी त.सा.क्र. 84
भिवापुर, नागपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- स्मिता चिंतामण बडवाईक
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मौजा सालेभटटी (चोर)प ह न 84 येथील शेत सर्वे क्र73आराजी 1.64 हे आर जमा 5.30 भोगवट 1या शेतीमध्ये गुंडेराव शंकर बुटके , ज्ञानेश्वर शंकर बुटके गट यांच्या हिस्याला दण्यातआली असल्यामुळे सदरशेतीचे सातबारावर त्यांचे नाव कायम ठेऊन इतर खातेदार नाव कमी करून सुधारित सातबारा तयार करणायत आला
1) मौजा सालेभटटी (चोर)प ह न 84 येथील शेत सर्वे क्र 73 आराजी 1.64 हे आर जमा 5.30 भोगवट 1या शेतीचा पार्टी नं 1 गुंडेराव शंकर बुटके यांच्या हिस्साला उत्तर दक्षिण विभागणी करून धुरा पाडून पूर्वे कडील भागाची आराजी 0.82 हे आर पार्टी नं 1 गुंडेराव शंकर बुटके यांच्या हिस्साला देण्यात आला
2) मौजा सालेभटटी (चोर)प ह न 84 येथील शेत सर्वे क्र73 आराजी 1.64 हे आर जमा 5.30 भोगवट 1या शेतीचा पार्टी नं 2 ज्ञानेश्वर शंकर बुटके ,यांच्या हिस्साला उत्तर दक्षिण विभागणी करून धुरा पडून पश्चिमेकडील भागाची आराजी 0.82 हे.आर पार्टी नं 2 ज्ञानेश्वर शंकर बुटके यांच्या हिस्साला