Ferfar #945 · सेलोटी त.सा.क्र. 87
भिवापुर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- श्री नरेश बाळकृष्ण आंभोरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.09/SRV-43/2025-26
आदेश दिनांक : 30/09/2026
कोर्ट विद्यमान नायब तहसीलदार यांचे वरील आदेशावरून मौजा-सेलोटी प.ह.न.87 येथील स.न.134 आराजी-0.81 हे.आर जमा-1.35 रु.भो.वर्ग-1 चे आपसी वाटणी पत्र पुढीलप्रमाणे .
1)किशोर श्रीराम मेश्राम यांना मौजा-सेलोटी प.ह.न.87 स.न.134 आराजी-0.81 हे.आर जमा-1.35 भो.वर्ग-1 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील साखरकर यांचे शेताकडील भागाची आराजी-0.41 हे.आर शेतजमीन किशोर श्रीराम मेश्राम यांना देण्यात आली.
2)रायभान श्रीराम मेश्राम यांना मौजा-सेलोटी प.ह.न.87 स.न.134 आराजी-0.81 हे.आर जमा-1.35 भो.वर्ग-1 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील गजभिये यांचे शेताकडील भागाची आराजी-0.40 हे.आर शेतजमीन रायभान श्रीराम मेश्राम यांना वरील आदेशावरून आपसी वाटणी पत्रानुसार देण्यात आली.