Ferfar #15646 · तुमसर
तुमसर, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-18
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 908/1/12
- Talathi
- TUKARAM GOVIND KENDRE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्माल फायनांस बँक लिमिटेड शाखा भंडारा
गहाणखत लिहुन देणार : बालक्रिष्ण महादेव राऊत रा. तुमसर यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 1934-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 908/1/12 क्षेत्र 2.2562 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालक्रिष्ण महादेव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.