Ferfar #15667 · तुमसर
तुमसर, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 831
- Talathi
- TUKARAM GOVIND KENDRE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजुभाऊ निखाडे क्रेडिट को.सोसा.लि.भंडारा शाखा तुमसर
गहाणखत लिहुन देणार : वैशाली विश्वजित पुंडे रा. तुमसर यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 2861-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 831 क्षेत्र 0.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली विश्वजित पुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.