सातबारा Watch

← डोंगरी बु.

Ferfar #1080 · डोंगरी बु.

तुमसर, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
338, 341
Talathi
निखतपरविन ईकबाल बेग
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मनीष मोहन चौधरी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव डूलन तेजराम चौधरी ऐवजी पुनम देवानंद राहांगडाले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तुमसर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.रा.मा.क्र.05/आर.टी.एस.64/2024-25 दि. 16/09/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/06/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2517209 अन्वये डूलन तेजराम चौधरी ऐवजी पुनम देवानंद राहांगडाले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .