सातबारा Watch

← नाका डोंगरी

Ferfar #1297 · नाका डोंगरी

तुमसर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
453/4/38
Talathi
प्रियंका ज्ञानेश्वर कापसे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था मर्यादित तुमसर शाखा नाकाडोंगरी गहाणखत लिहुन देणार : दीपक घनश्याम गुप्ता रा. नाका डोंगरी यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3293-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 453/4/38 क्षेत्र 2.3362 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दीपक घनश्याम गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.