सातबारा Watch

← पाथरी

Ferfar #1562 · पाथरी

तुमसर, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
22, 224, 77, 79
Talathi
PALLAVI NARENDRA NEWARE
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 लिहुन देणार : दि.भंडारा डि.से.को.ऑ.बँक शाखा भंडारा लिहुन घेणार : रतिराम साबु खुणे यांनी सर्व्हे क्रमांक 224,79,77,22 वर फेरफार क्रमांक 1375 ने घेतलेला बोजा खातेदार नामे रतीराम साबू खुणे यांनी दि बी.डी.सी.सी. को-.ऑपरेटीव बँक लि.भंडारा. शाखा नाकाडोंगरी यांचेकडून रु.८,१०,००० कर्ज घेऊन जमीन गहान करून दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.भंडारा डी.सें.को.ऑप.बँक भंडाराशाखा नाकाडोंगरी यांचेकडील पत्र क्र. ४७१ दि. 20/08/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.