Ferfar #941 · देवसर्रा
तुमसर, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहून घेणार : राजकुमार टोलीराम राठी
यांनी सर्व्हे क्रमांक : 273 तपशिल : भंडारा ग्रा.बॅ.गोंदेखारी राजेंद्रकुमार काशिराम राठी यांनी धान फसल करीता 50000 रू घेउन आपली संबधित जमिन गहान करून दिली. - 483
सर्व्हे क्रमांक : 398/1 तपशिल : भंडारा ग्रा.बॅक गोदेखारी कडुन रु 50000/-कर्ज धेतले 16.7.05 - 483
सर्व्हे क्रमांक : 398/4 तपशिल : भंडारा ग्रा.बॅक गोदेखारी कडुन रु 50000/-कर्ज धेतले 16.7.05 - 483
सर्व्हे क्रमांक : 442 तपशिल : भंडारा ग्रा.बॅक गोदेखारी कडुन रु 50000/-कर्ज धेतले 16.7.05 - 483
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोंदेखारी यांचेकडील पत्र क्रं MGB/2026.27/20 दि. 08/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.