Ferfar #1237 · गोंदेखारी
तुमसर, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री.इमदाद अली सरवर सय्यद यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 76, 47 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 983 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सलीमबी नूरअली सय्यद रा.गोंदेखारी यांचा दिनांक 09/02/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला,स्थानिक वारस चौकशी अहवाल व ग्रामपंचायत कार्यालय गोंदेखारी येथे प्रसिद्ध करण्यात आलेला जाहीरनामा पाहून मयताचे नाव कमी केले असे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.