Ferfar #3542 · सिहोरा
तुमसर, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 553/3
- Talathi
- निता सिताराम गोन्नाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : फ्रेन्डस ग्रुप सहकारी पत संस्था मर्यादित तुमसर शाखा तुमसर
गहाणखत लिहुन देणार : सुभाष चितामण राऊत रा. सिहोरा यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3153-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553/3 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष चितामण राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.