सातबारा Watch

← सिहोरा

Ferfar #3545 · सिहोरा

तुमसर, भंडारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
निता सिताराम गोन्नाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 श्री/ हिरालाल ब्रिजलाल टेंभरे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचा आई श्रीमती जनाबाई ब्रिजलाल टेंभरे या दिनांक ११/०८/२०२५ रोजी मरण पावल्या असून त्यांचे नाव सातबारा वरून कमी करण्यात यावे, मयत खातेदार जनाबाई ब्रिजलाल टेंभरे यांचे वारस नोंद क्रमांक १९४ व फेरफार क्र.१००२ नुसार यापूर्वीच दर्ज आहे, सबब भू.क्र.८६ तसेच खाते क्र.३९८ वरून मयताचे नाव कमी करण्यात येत आहे. अर्जदाराचे अर्ज,मृत्यूदाखला पाहून मयताचे नाव कमी केले, वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. करिता माझे समक्ष सातबारा सदरी नोंद दाखल.