Ferfar #1075 · मांगली
तुमसर, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
श्री.पुरुषोत्तम रुधा कटरे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचा आई श्रीमती तीर्थन रुधा कटरे या दिनांक ०८/०४/२०१९ रोजी ,मरण पावल्या असून त्यांचे नाव सातबारा वरून कमी करण्यात यावे, मयत खातेदार श्रीमती तीर्थन रुधा कटरे यांचे वारस नोंद क्रमांक १४२ व फेरफार क्र. ७४० नुसार यापूर्वीच दर्ज आहे, सबब भू.क्र.२०६/४, ३३७/४, ३५१/अ/३, ४९२/४ तसेच खाते क्र.२५४ वरून मयताचे नाव कमी करण्यात येत आहे.
अर्जदाराचे अर्ज,मृत्यूदाखला पाहून मयताचे नाव कमी केले,
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
करिता माझे समक्ष सातबारा सदरी नोंद दाखल.