सातबारा Watch

← तुडका

Ferfar #2248 · तुडका

तुमसर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1/14
Talathi
मनीष सुरेशराव डुबे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मर्यादा ग्रामिण बिगर शेती सह.पत सस्था मर्या, मोहाडी शाखा तुमसर गहाणखत लिहुन देणार : बिर्शेबा माईन्स एन्ड मिनरल्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर/संचालक श्री.मनोजकुमार हंसलाल बोरकर रा. तुडका यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 3122-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/1/14 क्षेत्र 1.3940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिर्शेबा माईन्स एन्ड मिनरल्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर/संचालक श्री.मनोजकुमार हंसलाल बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.