सातबारा Watch

← चिखला

Ferfar #1202 · चिखला

तुमसर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-06
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
30/2/7
Talathi
MANOJ GALIRAM WARKADE
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्नेह नागरी सहकारी पत संस्था मर्या. तुमसर तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. दामोधर गुरूभाउ मानापुरे गहाणखत लिहुन देणार : अभिषेक मुकेश पाटील रा. चिखला यांनी दुय्यम निबंधक तुमसर यांचेकडील दस्त क्रमांक 2797-2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/2/7 क्षेत्र 2.2417 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक मुकेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.