सातबारा Watch

← ताडगाव

Ferfar #1550 · ताडगाव

मोहाडी, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
62, 63, 94/1, 94/2
Talathi
ओमप्रकाश धोंडुजी भुरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/04/2026 अधिकारी : अपरआयुक्त आदेश क्रमांक : पुनरिक्षण क्रमांक 53/RTS-64/2021 आदेश दिनांक : 16/03/2026 मा.अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांचे कडील आदेश क्रमांक पुनरिक्षण क्रमांक 53/RTS-64/2021 दिनांक 16/03/2026 नुसार मा.अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांचा दि.23/02/2021 रोजीचा आदेश रद्द करण्यात आल्याने व मा.उपविभागीय अधिकारी तुमसर यांचा प्रकरण क्र.04/RTS-64/2019-20 दि.31/03/2020 रोजीचा आदेश कायम ठेवण्यात आल्याने आदेशानुसार नोंद घेण्यात आली कागदपत्रे दप्तरी दाखल असे.