Ferfar #2130 · धोप
मोहाडी, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/2
- Talathi
- ओमप्रकाश धोंडुजी भुरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा शहर गणेशपुर भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक महेंद्र सुरेश कोल्हे
गहाणखत लिहुन देणार : पंचफुला दिनेश शिवने रा. धोप यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5292-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/2 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंचफुला दिनेश शिवने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.