Ferfar #2535 · सालई बु.
मोहाडी, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.अका/कानुनगो/कावि/511/2026
आदेश दिनांक : 07/10/2026
तहसिलदार मोहाडी तथा तालुका दंडाधिकारी मोहाडी यांचे कार्यालय यांचे कार्यालयीन पत्र क्र.अका/कानुनगो/कावि/511/2026 दिनांक 7/9/2026.अन्वये मौजा सालई बु. ता. मोहाडी जि. भंडारा येथील बावनथडी प्रकल्पांतर्गत बावनथडी विहिरगाव लघु कालव्याच्या बांधकामासाठी मौजा सालई बु. येथील गट क्र.597/2,607/3 मधील नमूद क्षेत्र भुसंपादनासाठी प्रस्तावित आहे. या प्रकरणातील भुसंपादनाचे कायदेशीर प्रक्रिया सुरू असून,भूमी अधिग्रहण कायदा 2013 मधील कलम 11 च्या उपकलम 4 मधील तरतुदीनुसार अंतिम निवाडा पारित होईपर्यंत संपादित होणाऱ्या गटाच्या संदर्भाने कोणतीही खरेदी विक्री व्यवहार,गहाणखत,बक्षीसपत्र,बोझा इत्यादी व्यवहार होऊ नयेत.तसेच सदर संपादित जमिनीवर भुसंपादनाकरिता प्रस्तावित व मा. जिल्हाधिकारी भंडारा यांच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी अशी कायदेशीर नोंद ७/१२ च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात येत आहे.करिता नोंद दर्ज.