सातबारा Watch

← विहीरगांव

Ferfar #989 · विहीरगांव

मोहाडी, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/1/4
Talathi
ANKUSH C. DHANDE
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र./आर.टी.एस-64/2025-26 आदेश दिनांक : 28/09/2026 मौजा विहिरगांव येथील गट क्र. ४/१/४ मधील शेतजमिनीच्या ७/१२ वरील इतर अधिकारात कुळ म्हणून नोंदविलेले दसरू उदरू यांचे नाव कमी करणेबाबत माननीय तहसीलदार मोहाडी यांच्या न्यायालयीन आदेश क्र. रा.मा.क्र./आर.टी.एस-64/2025-26 दिनांक २८/०९/२०२६ अन्वये सदर कुळाचे नाव अभिलेखातून (गावाच्या ७/१२ पत्रकावरून) कमी करूनअभिलेख दुरुस्त करण्याबाबत आलेल्या आदेशान्वये नोंद दर्ज