सातबारा Watch

← हरदोली

Ferfar #1796 · हरदोली

मोहाडी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
577/4
Talathi
देवला गणेश पंचबुधे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चित्रा आनंद पांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चित्रा सुबोध झंझाड ऐवजी चित्रा आनंद पांडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहाडी यांच्याकडील आदेश क्रमांक प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/01/2024 मधील नोंदणी क्र.पी- NR- 2358163 अन्वये चित्रा सुबोध झंझाड ऐवजी चित्रा आनंद पांडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .