सातबारा Watch

← नेरी

Ferfar #3001 · नेरी

मोहाडी, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
651/2/2/2/8
Talathi
करुणा गोविंदराव देशभ्रतार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा वरठी तर्फे प्र. शाखा व्यवस्थापक अयाज रहीम बेग गहाणखत लिहुन देणार : सचिन गुंडेराम माकडे रा. नेरी यांनी दुय्यम निबंधक मोहाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2131-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651/2/2/2/8 क्षेत्र 1.8215 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन गुंडेराम माकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.