सातबारा Watch

← वरठी

Ferfar #8563 · वरठी

मोहाडी, भंडारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
292/1
Talathi
पराग जयकांत तितरमारे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- शिवप्रसाद सखाराम खोब्रागडे,ललिताप्रसाद हिरालाल दुबे रा. वरठी ( चालू ७/12 नुसार शिवप्रसाद सखाराम खोब्रागडे) (खाता क्रमांक1264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/1, बिगरशेती क्षेत्र 25.5261 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ईस्तारी यादो मेश्राम रा.वरठी हे दि.26/081997 रोजी मयत झाले असुन त्यांच्या वारस पत्नी ह्या दि.20/01/2025 रोजी मयत झाल्या असुन त्त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रानुसार त्यांचे वारस नामे दादा ईस्तारी मेश्राम ,पुष्पा अशोक पानतावणे ,राजेश ईस्तारी मेश्राम ,संजय ईस्तारी मेश्राम ,सरोज दिपक पानतावणे - - -, (खाता क्रमांक :-103517)गट/सर्व्हे क्रमांक 292/1 बिगरशेती क्षेत्र 1.8587 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मोहाडी जिल्हा भंडारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 731 दिनांक 14/09/1989 प्रमाणे रक्कम रुपये 9000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.