Ferfar #1659 · सातोना
मोहाडी, भंडारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/1
- Talathi
- भारत नामदेव राखडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दि भंडारा अर्बन को ऑप बँक लि. भंडारा शाखा वरठी यांचे पत्र क्र.युबी/बीएच/वरठी/कर्ज/151/2026 27 दि.08/09/2026
लिहून घेणार : डुलीचंद राजाराम हटवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 189/1 तपशिल : प्रमाणे डुलीचंद राजाराम हटवार यानी दि भंडारा अर्बन को ऑप बॅंक लि. भंडारा शाखा वरठी तर्फे राजकुमार शिवराम सार्वे यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1442
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.युबी/बीएच/वरठी/कर्ज/151/2026 27 दि.08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.