सातबारा Watch

← पाहुणी

Ferfar #1217 · पाहुणी

मोहाडी, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
185/2
Talathi
भारत नामदेव राखडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि भंडारा अर्बन को ऑप बँक लिमिटेड, भंडारा शाखा ठाणा पे.पम्प. यांचे पत्र क्र.यु.बी./बी.एच./एच.ओ./203 दि.31/07/2026 लिहून घेणार : रिंकेश बालकदास मिरासे यांनी सर्व्हे क्रमांक : 185/2 तपशिल : प्रमाणे रामप्रसाद बिसन मिरासे ,रिंकेश बालकदास मिरासे यानी दि भंडारा अर्बन को ऑप बॅंक लि. भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक शाखा ठाणा/पे.पंप. यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1038 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि भंडारा अर्बन को ऑप बँक लिमिटेड, भंडारा शाखा ठाणा पे.पम्प. यांचे पत्र क्र.यु.बी./बी.एच./एच.ओ./203 दि.31/07/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.