सातबारा Watch

← उसर्रा

Ferfar #1531 · उसर्रा

मोहाडी, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
510/1
Talathi
ANKUSH C. DHANDE
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 1073 आदेश दिनांक : 17/09/2026 कोर्ट विद्यमान तहसिलदार मोहाडी यांचे कार्यालय येथील जा.क्र./महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/१०७३/२०२६, दिनांक 17/09/2026 अन्वये, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी प्रक्रियेच्या अनुषंगाने, जयवंताबाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, उसर्रा यांच्यामार्फत शासन / पणन महासंघाच्या हितरक्षणासाठी दि महाराष्ट्र स्टेट को ऑप. मार्केटिंग फेडेरेशन लि, मुंबई यांच्या नावे रुपये ४८३५६४/- (चार लक्ष त्र्यांशी हजार पाचशे चौशष्ट रुपये) चा बोजा या जमिनीच्या ७/१२ च्या इतर अधिकारात नोंदविण्याकरिता आलेल्या पत्रा अन्वये नोंद दर्ज.