सातबारा Watch

← टाकला

Ferfar #1377 · टाकला

मोहाडी, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/2/1
Talathi
ANKUSH C. DHANDE
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/११२०/२०२६ आदेश दिनांक : 18/09/2026 कोर्ट विद्यमान तहसिलदार मोहाडी यांचे कार्यालय येथील जा.क्र/महसूल सहा/प्रस्तु-४/कावी/११२०/२०२६, दिनांक १८/०९/२०२६ अन्वये, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी प्रक्रियेच्या अनुषंगाने, विदर्भ ज्वाला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या, उसर्रा यांच्यामार्फत शासन / पणन महासंघाच्या हितरक्षणासाठी मौजा टाकला येथील गट क्र. १०४/२/१/ या मालमत्तेवर दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडेरेशन लि, मुंबई यांच्या नावे ३७६२८९/- (तिन लाख छात्तर हजार दोनशे एकोणनव्वद रुपये) चा बोजा नोंदविण्याकरीता आलेल्या पत्रा अन्वये नोंद दर्ज.