Ferfar #1936 · चिखली
भंडारा, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा,शाखा धानला,नागपूर
लिहुन देणार : पुनम मंगेश तिघरे रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 313, 314, वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम मंगेश तिघरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 131/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.