Ferfar #3965 · खरबी
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 559/2/33
- Talathi
- प्रदिप बालाजी पवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा, शाखा भंडारा
लिहून देणार : दिनेश श्रीराम शहारे रा. खरबी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 446 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2758297/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 559/2/33 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र क्रमांक VJBDR/BR/ADV/2022-23/10 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2758297/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.