Ferfar #3811 · मुजबी
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/अ/2/2/28, 196/अ/2/2/29, 196/अ/2/2/30, 196/अ/2/2/31, 196/अ/2/2/32, 196/अ/2/2/33, 196/अ/2/2/34, 196/अ/2/2/35
- Talathi
- सुषमा चिंतामण इळपाते
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को आॅपरेटिव्ह बॅंक लि. शाखा गांधीबाग तर्फे व्यवस्थापक पंकज भांडारकर
गहाणखत लिहुन देणार : राकेश केशवराव तिडके रा. मुजबी यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5429-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/अ/2/2/28, 196/अ/2/2/29, 196/अ/2/2/30, 196/अ/2/2/31, 196/अ/2/2/32, 196/अ/2/2/33, 196/अ/2/2/34, 196/अ/2/2/35 क्षेत्र 2.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश केशवराव तिडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बिल्डकॉन डीझाइनर्स एलएलपी तर्फे पार्टनर श्री. राकेश केशवराव तिडके (खाता क्रमांक :- 11191) ,
बिल्डकॉन डीझाइनर्स एलएलपी तर्फे पार्टनर श्रद्धा राकेश तिडके (खाता क्रमांक :- 11191) ,